Wednesday, 29 August 2018

๐Ÿ”น *เคšिं เคค เคจ* ๐Ÿ”น

🔹  *चिं   त   न*  🔹

      *आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा ‌अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये.*
      *देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडला तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ रहात नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची?* *सदगुरू म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची.*
      *अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो spiritual progress ची आणखी एक पायरी चढला.*

Tuesday, 24 July 2018

๐Ÿ™๐Ÿป๐ŸŒท *เค•เคฐ्เฅ› เคตाเคฒी เคฒเค•्เคท्เคฎी* ๐ŸŒท๐Ÿ™

🙏🏻🌷 *कर्ज़ वाली लक्ष्मी* 🌷🙏

✍🏻  छोटा 15 वर्षाचा श्रीधर आपल्या वडिलांना म्हणाला बाबा ताईचे भावी सासरे आणि सासू उद्या येत आहेत असा जीजूंचा फोन आला आहे. ताई म्हणजे त्याची मोठी बहीण,तीचे काही दिवसांपूर्वी एका चांगल्या घरात लग्न ठरले होते.
माधवराव  अगोदरच उदास बसले होते ते हळूच म्हणाले
होयरे श्रीधर त्यांचा कालच फोन आला होता की देण्याघेण्याची बोलणी करण्यासाठी आम्ही दोन दिवसात येतो,त्याची आपसात अगोदरच बोलणी होणे आवश्यक आहे मोठ्या मुश्किलीने चांगला मुलगा चांगले घर मिळत होते पण जर त्यांची हुंडा तोळेगोळे यांची मागणी माझ्या आवाक्याच्या बाहेर असेल तर कसे होणार आणि चांगले स्थळ हातचे जाणार हे म्हणताना त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले.ते पाहून व त्यांचे बोलणे ऐकून घरातल्या  प्रत्येक सदस्याच्या मन व चेहर्‍यावर चिंता साफ दिसत होती
शेवटी दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे होणारे व्याही, विहिणबाई दोघेही आले त्यांची अगदी व्यवस्थित खातीरदारी केली गेली काही वेळाने व्याही म्हणाले माधवराव आता महत्त्वाचे बोलू ते ऐकताच माधवराव यांच्या छातीत धडधड लागले तरीही ते कसेबसे म्हणाले हो हो आपण जसे म्हणाल तसे,
व्याह्यांनी आपली खुर्ची हळूच माधवरावांच्या जवळ सरकवली व ते हळूच त्यांच्या कानात म्हणाले.
माधवरावा मला हुंड्याविषयी बोलायचे आहे

माधवराव दोन्ही हात जोडून भरल्या डोळ्यांनी म्हणाले बोला तुमच्या मनात जे असेल ते, तुम्हाला योग्य वाटते ते, मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीन.
व्याह्यांनी त्यांचा हात आपल्या हातात घेऊन हलकेच दाबत ते फक्त एवढेच म्हणाले
तुम्ही कन्यादानात काही द्या अथवा देवूही नका,थोडे द्या अथवा जास्त द्या. परंतु कर्ज़ काढून आपण एक रुपया सुध्दा आम्हाला हुंड्यात देवू नका. ते मला मान्य नाही कारण जी मुलगी बापाला कर्जात बुडवले अशी कर्जवाली लक्ष्मी" मला मान्य नाही मला बिगर कर्जाची  सुन हवी आहे.
जी माझ्या घरात येवून माझी सम्पति कित्येक पटीने वृध्दिंगत करील. 👍🏻🙏🏻🙏🏻
माधवराव एकदम अचंबित झाले व व्याह्यांच्या गळ्यात मिठी मारून म्हणाले.
*सोय जाणेल तोच सोयरा* तुम्ही म्हणाल तसेच होईल. 👍🏻👍🏻🙏🏻
*-* कर्ज वाली लक्ष्मी कुणीही बोळवण करु नका आणि आपल्या घरात सुध्दा आणू नका मग पहा घराची सुख समृद्धी भरभराट कशी वाढत वाढत जाते .......

            *विचार अवश्य करा...* 🤔

😴😴😴😴😴😴😴😴😴

Monday, 23 July 2018

☝๐Ÿป *เคถ्เคฐीเค•ृเคท्เคฃ เค•เคนเคคे เคนैं* :-☝๐Ÿป

☝๐Ÿป *เคถ्เคฐीเค•ृเคท्เคฃ เค•เคนเคคे เคนैं*  :-☝๐Ÿป

*เคธ्เคตเคฐ्เค—  เค•ा  เคธเคชเคจा  เค›ोเฅœ  เคฆो*,
     *เคจเคฐ्เค•   เค•ा   เคกเคฐ   เค›ोเฅœ   เคฆो* ,
      *เค•ौเคจ   เคœाเคจे   เค•्เคฏा   เคชाเคช ,*
              *เค•्เคฏा   เคชुเคฃ्เคฏ* ,
                   *เคฌเคธ............*
    *เค•िเคธी   เค•ा   เคฆिเคฒ   เคจ   เคฆुเค–े*
      *เค…เคชเคจे   เคธ्เคตाเคฐ्เคฅ   เค•े   เคฒिเค* ,
                   *เคฌाเค•ी   เคธเคฌ* ......
          *เค•ुเคฆเคฐเคค   เคชเคฐ   เค›ोเฅœ   เคฆो*
*เคจा เคชैเคธा  เคฌเฅœा.. เคจा เคชเคฆ เคฌเฅœा ।*
*เคฎुเคธीเคฌเคค เคฎें เคœो เคธाเคฅ เค–เฅœा...*
*เคตो เคธเคฌเคธे เคฌเฅœा ।।
          ๐ŸŒน *๐Ÿ™๐Ÿ™*๐ŸŒน
       *๐Ÿ™๐Ÿปเคœเคฏ เคถ्เคฐी เค•ृเคท्เคฃा๐Ÿ™๐Ÿป*

Monday, 2 July 2018

*"เคฎเค•ाเคจ เคธाเคฐे เค•เคš्เคšे เคฅे" เคนเคฐिเคตंเคถ เคฐाเคฏ เคฌเคš्เคšเคจ* ฺฏู‡ุฑ ุณฺ€ ฺชฺ†ุง ู‡ุฆุง  ----- ู‡ุฑูŠูˆู†ุด ุฑุงุกِ ุจฺ†ู†

*"मकान सारे कच्चे थे" हरिवंश राय बच्चन*
گهر سڀ ڪچا هئا  ----- هريونش راءِ بچن

मकान चाहे कच्चे थे
लेकिन रिश्ते सारे सच्चे थे…
شايد گهر سڀ ڪچا هئا
پر رشتا سڀ سچا هئا
चारपाई पर बैठते थे
पास पास रहते थे…
کٽ تي وِهندا هُئاسين
ويجهو ويجهو رهندا هئاسين
सोफे और डबल बेड आ गए
दूरियां हमारी बढा गए….
جڏھن سوفا ۽ ڊبل بيڊ اچي ويا
وڇوٽيون اسان جون وڌنڌيون ويون
छतों पर अब न सोते हैं
कहानी किस्से अब न होते हैं..
اڄ ڇتين تي نٿا سمهون
ڪهاڻيون ڪِسا بہ نٿا چئون
आंगन में वृक्ष थे
सांझा करते सुख दुख थे…
اڱر ٻاهر وڻ هوندا هئا
سک دک ونڊيا ويندا هئا
दरवाजा खुला रहता था
राही भी आ बैठता था…
دروازا کُلا رهندا هئا
ايندڙ ويندڙ بہ اندر اچي وهندا هئا
कौवे भी कांवते थे
मेहमान आते जाते थे…
ڪانوَ ڪان ڪان ڪندا هئا
مهمان ايندا ويندا هئا …
इक साइकिल ही पास थी
फिर भी मेल जोल की आस थी …
سائيڪل هڪ ئي هوندي هئي
پوءِ بہ ميل ميلاپ جي آس رهندي هئي …
रिश्ते निभाते थे
रूठते मनाते थे…
رشتا نباهيندا هئاسين
رٺل کي منائيندا هئاسين …
पैसा चाहे कम था
माथे पे ना गम था…
پوءِ ناڻو بلاشڪ گهٽ ھو
پر مٿي تي ڪو گم نہ هو
मकान चाहे कच्चे थे
रिश्ते सारे सच्चे थे…
گهر بلاشڪ ڪچا هئا
پر رشتا سڀ سچا هئا …
अब शायद कुछ पा लिया है
पर लगता है कि बहुत कुछ गंवा दिया है...
شايد هاڻ گهڻو ڪجهہ ڪمايو آ
پر لڳي ٿو گهڻو ڪجهہ وڃايو آ …
जीवन की भाग-दौड़ में –
क्यूँ वक़्त के साथ रंगत खो जाती है?
हँसती-खेलती ज़िन्दगी भी आम हो जाती है।
جيون جي ڍُڪ ڊوڙ ۾ -
ڇو وقت ساڻ رنگيني گم ٿيندي آهي؟
کلندڙ ٽپندڙ زندگي عام ٿي ويندي آهي ؟
एक सवेरा था जब हँस कर उठते थे हम
और आज कई बार
बिना मुस्कुराये ही शाम हो जाती है!!
هڪ صبح ھو جڏھن کلندا اُٿندا هئاسين
۽ اڄ ڪيتريون شام ويلون
بنا مسڪرائيندي گذري وينديون آهن !!
कितने दूर निकल गए,
रिश्तो को निभाते निभाते...
ڪيترو تہ پري لنگهي آيا آهيون
رشتن کي نباهيندي نباهيندي …
खुद को खो दिया हमने,
अपनों को पाते पाते...
پنهنجي ”پاڻُ “ کي وڃائي ڇڏيو آ
پنهنجن کي پائيندي پائيندي …
मकान चाहे कच्चे थे...
रिश्ते सारे सच्चे थे…
گهر بلاشڪ ڪچا هئا …
پر رشتا سڀ سچا هئا …

Thursday, 28 June 2018

๐Ÿ™ เคœเคฐुเคฐ เคตाเคšा ๐Ÿ™ *เคงเคจ เคฎ्เคนเคฃเคœे เค•ाเคฏ...? - เคเค• เคธुंเคฆเคฐ เคตिเคšाเคฐ* --

🙏  जरुर वाचा  🙏

*धन म्हणजे काय...? - एक सुंदर विचार*
------------------------------------------
*वडीलांनी घरी आल्यावर आपल्याला पुर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडीलांनी टि.व्ही.बंद करुन आणि स्मार्टफोन बाजुला ठेवुन मुलांना दिलेला 100% वेळ हे मुलांचे - "धन"*.. ..

*वैवाहिक आयुष्यातील 20 वर्ष पुर्ण झाल्यावर सुध्दा जो आपल्या पत्नीला तीच्या गुणदोषासकट स्विकारुन सांगतो "माझ तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे" तो क्षण म्हणजे पत्नीचे - "धन"*...

*आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वार्धक्यामुळे थकलेल्या आई-वडीलांना जेव्हा वाटते आणि तेव्हा मुलगा ती इच्छा पुर्ण करतो,तो क्षण म्हणजे आई-वडीलांचे - "धन"* ...

*ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणि संगम ज्या च्या आयुष्यात होतो ते खरे "धनवान"*...
==============================
=============================
           आपल्यापैकी सगळ्यांचेच *आयुष्य मर्यादित आहे* आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही .!
           *मग जीवनात खुप काटकसर* कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत .
           *आपण गेल्यानंतर पुढे काय होणार* याची मुळीच चिंता करु नका . कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?        
           *जीवनाचा* आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!
           *तुमच्या मुलांची* खुप काळजी करु नका . त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या . स्वतःचे भविष्य घडवू द्या . त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .
           *मुलांवर प्रेम करा*, त्यांची काळजी घ्या , त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर , स्वतःच्या आवडी निवडीवर करा .
           *जन्मापासून मृत्युपर्यंत* नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही , हे देखील लक्षात ठेवा .
             *तुम्ही कदाचित* चाळीशीत , पन्नांशीत किंवा साठीत असाल , आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत . पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .
             *या वयात* प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात . पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल . तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
           *एक दिवस* आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात  एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात , हे लक्षात असू द्या.
            *आणखी एक गोष्ट* तुमचा स्वभाव खेळकर , उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल , आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल , तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत .
            *सगळ्यात महत्वाचे* म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा . त्याची जपणूक करा आणि हो ! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका , त्यांना जपा . हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
           *मित्र नसतील तर* तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो .... *आयुष्य खुप कमी आहे* , ते आनंदाने जगा ...

Saturday, 3 March 2018

Jeevan ka varnan teen shabdo me..

“Jeevan ka varnan Teen Shabdo Me?… Amrit, Prem Or Tyaag.


Prem Kya Hai?… Ishwar Ke Aankh Me Ubhra Huwa Khushi Ka Aansoo.


Aansoo Kya Hai?… Sukh Or Dukh Ke Ahat.


Sukh Kya Hai?… Bharum.


Runbhoobhi Me Sub Se Bada Shashtra Kya Hai?…Himmat.


Jeevan Me Sub Se Kathin Ghadi?… Pariksha Ke Baad Parinaam Ki.


Or Sub Se Badi Bhet?… Ashirwaad.”