*।। श्री स्वामी समर्थ ।।*
*प.पु.गुरुमाऊली म्हणतात,*
*वेळ दुपारी १२ ते १२ः३० या वेळेत दत्तप्रभुंची भिक्षा मागायची वेळ असते .*
*म्हणून या नियमित वेळेत केलेले दान हे कोणत्याही मार्गाने थेट दत्त प्रभूंच्या च झोळीत पडते.*
*कारण, आपल्याला माहिती नसते की , दत्तप्रभू कधी कोणत्या रूपात आपल्या समोर झोळी घेऊन येतील आणि भिक्षा मागतील.*
*माऊलींच्या मते, आपण जी भिक्षा प्रभूंच्या झोळीत घालातो ती भिक्षा नसून आपले दुःख दारिद्रय असते .*
*आणि हेच आपले दुःख दारिद्रय दत्तप्रभू हसत हसत त्यांच्या झोळीत घेतात*
*म्हणून या वेळात दान करने शक्यतो टाळू नये🙏*
*🌹🙏🏼प.पु गुरुमाऊली 🙏🌹*